ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन
मुख्यमंत्री: मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. अजित पवार
मंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. जयकुमार गोरे
राज्यमंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. योगेश कदम
प्रमुख सचिव, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.श्री. एकनाथ डवले
ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पदाधिकारी
व कर्मचारी यांचे संपूर्ण नाव आणि फोटो

सरपंच
शालुबाई बाळू तेलस

उपसरपंच
विनिता मच्छिंद्र जोशी

सदस्य
मदन तुकाराम तेलस

सदस्य
कुसुम ज्ञानेश्वर गटकळ

ग्रामविकास अधिकारी
स्वाती कैलास गोसावी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
गावाची ओळख व सर्वसाधारण माहिती
कुर्णोली ग्रामपंचायत माहिती
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेले एक छोटेसे गाव म्हणजे कुर्णोली . हे गाव आदिवासी बहुल असून येथील एकूण लोकसंख्या 843 आहे. त्यापैकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या 211, तर अनुसूचित जातीची लोकसंख्या 18 आहे.
गावाचे नाशिक जिल्हा मुख्यालयापासूनचे अंतर 49 किमी, तर तालुका मुख्यालय इगतपुरीपासूनचे अंतर 14 किमी आहे. कुणदळी हे गाव निसर्गरम्य असून, विशेषतः पावसाळ्यात येथे पर्यटकांची वर्दळ दिसून येते.
ग्रामपंचायत कुर्णोली (ता. इगतपुरी) हिने सन 2023-24 मध्ये राष्ट्रीय पंचायत पुरस्कार स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला आहे. या ग्रामपंचायतीची “सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव” या संकल्पनेसाठी जिल्हास्तरावर पहिल्या क्रमांकावर निवड झालेली आहे.
गावात तंटामुक्त वातावरण निर्माण झालेले असून, सन 2023-24 व 2024-25 या वर्षांमध्ये एकही गुन्ह्याची नोंद झालेली नाही. गावामध्ये महिला, मुली, अबालवृद्ध सर्वांसाठी सुरक्षित वातावरण आहे.
तसेच, ग्रामपंचायतीने सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव या संकल्पनेअंतर्गत सन 2022-23 मध्ये मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबविले असून त्याचा परिणाम स्थानिकांच्या राहणीमान व भौतिक सुविधांवर झालेला दिसून येतो.
गावाचा परिसर डोंगराळ, सुपीक आणि पावसाळी हवामानासाठी प्रसिद्ध आहे. जवळच ब्रह्मगिरी पर्वत, गोदावरी नदीचा उगमस्थान आणि अनेक धार्मिक तसेच नैसर्गिक स्थळे असल्यामुळे खरोलीचे महत्त्व अधिक आहे.
ग्रामपंचायतीने गावाच्या सुशोभीकरणासाठी वृक्षलागवड केली आहे. गावामध्ये अपारंपरिक ऊर्जा वापरास प्रोत्साहन देण्यासाठी वैयक्तिक बायोगॅस संयंत्र, सौर पथदिवे तसेच सोलार स्ट्रीटलाईट बसविण्यात आले आहेत.
जलसंधारणाच्या दृष्टीने ग्रामपंचायतीने वनराई बंधारे, विहीर गाळ उपसा तसेच पाणीपुरवठा सुधारणा यांसाठी विविध उपाययोजना राबवल्या आहेत.
ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात एकूण 13 स्वयंसहायता गट (Self Help Groups) कार्यरत आहेत. या गटांमध्ये सुमारे 85% महिला सदस्य असून सर्व गट दशसूत्रीचे पालन करत आहेत.
🏞️ भौगोलिक वैशिष्ट्ये
गावाभोवती हिरवीगार शेतं, छोटे डोंगर, पावसाळ्यात ओसंडून वाहणारे नाले आणि झरे ही नैसर्गिक वैशिष्ट्ये आहेत. गावाच्या शेजारी काही छोटे धरणे व तलाव आहेत, जे पाणीपुरवठा आणि सिंचनासाठी उपयुक्त ठरतात. या परिसरामुळे येथे पर्यटनाची संधीही वाढू लागली आहे. काही ठिकाणी होमस्टे व रिसॉर्ट्सची उभारणी होत आहे.
सदरील गाव हे पेसा क्षेत्रांतर्गत येते.
अनुसूचित जाती (SC) व
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या
- SC लोकसंख्या : सुमारे 8 (≈8%)
- ST लोकसंख्या : सुमारे 493 (≈47%)
कामगार वर्ग
- एकूण कामगार : ~648 (≈62% लोकसंख्या)
- मुख्य कामगार : ~51%
- गौण कामगार : ~11%
शेती व भूवापर
- गावात प्रामुख्याने धान, मका, नाचणी, भाज्या, आणि मोसमी पिके घेतली जातात.
जनगणना मापदंड | जनगणना माहिती
| जनगणना मापदंड | जनगणना माहिती |
|---|---|
| एकूण लोकसंख्या | 1048 |
| घरांची एकूण संख्या | 167 |
| महिला लोकसंख्या % | 50.5 % (529) |
| एकूण साक्षरता दर % | 45.6 % (478) |
| महिला साक्षरता दर % | 17.9 % (188) |
| अनुसूचित जमाती लोकसंख्या % | 66.4 % (696) |
| अनुसूचित जाती लोकसंख्या % | 4.6 % (48) |
| कार्यरत लोकसंख्या % | 62.7 % |
| बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार | 207 |
| मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार | 53.1 % (110) |
खरोली २०११ च्या जनगणनेचा तपशील
खरोलीची स्थानिक भाषा मराठी आहे. खरोली गावाची एकूण लोकसंख्या १०४८ आहे आणि घरांची संख्या १६७ आहे.
महिला लोकसंख्या ५०.५% आहे. गावातील साक्षरता दर ४५.६% आहे आणि महिला साक्षरता दर १७.९% आहे.
🌱गावामध्ये विविध विकास कामे आणि उपक्रमाची माहिती
शासन निर्देशित उपक्रम साजरे करताना
एकुण ३ जि.प शाळा 1.खरोली गाव (इयत्ता पहिली ते पाचवी) 2. मास्तरवाडी (इयत्ता पहिली ते पाचवी) 3. दोनही शाळा या विद्यार्थ्यांना अध्ययनात अभिरुची निर्माण व्हावी याकरिता पंचायतीमार्फत पुरवठा करण्यात आलेल्या तंत्रज्ञान युक्त स्मार्ट टीव्ही संच व इतर शैक्षणिक साहित्य सोबत संगीत साहित्य पुरवठा असलेल्या सर्व सुविधा नियुक्त शाळा आहेत
ग्रामपंचायत माहिती
ग्रामपंचायत आहे: होय (खारोली स्वतःची ग्रामपंचायत आहे) जवळचं तहसील ठिकाण: त्र्यंबक (~20 किमी) जवळचं जिल्हा ठिकाण: नाशिक (~45 किमी)
शिक्षण
सामान्य साक्षरता दर: ~56.84% पुरुष साक्षरता: ~68.72% महिला साक्षरता: ~44.87%
अनुसूचित जाती (SC) व
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या
- SC लोकसंख्या : सुमारे 146 (≈14%)
- ST लोकसंख्या : सुमारे 493 (≈47%)
कामगार वर्ग (Workforce)
- एकूण कामगार : ~648 (≈62% लोकसंख्या)
- मुख्य कामगार (Main Workers) : ~51%
- गौण कामगार (Marginal Workers) : ~11%
शेती व भूवापर
- गावात प्रामुख्याने धान, मका, नाचणी, भाज्या, आणि मोसमी पिके घेतली जातात.
- डोंगराळ व पावसाळी हवामानामुळे कोरडवाहू शेती जास्त आहे.
गावाचा नकाशा
या नकाशा मदतीने गावातील महत्त्वाच्या रस्ते, ठिकाणे आणि कार्यालयांची माहिती तसेच त्यांचे अचूक स्थान सहज पाहता येईल.
प्रशासकीय संरचना
ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील
| अ.क्र. | लोकसेवेचे नाव | कामकाजाचे दि. | प्र. फी | पदनिर्देशित अधिकारी |
|---|---|---|---|---|
| १. | जन्म नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| २. | मृत्यू नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ३. | विवाह नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ४. | दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | सा.ग.ट.बि.अ |
| ५. | ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ६. | नमुना ‘८’ चा उतारा | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ७. | निराधार असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | ग्रामपंचायत अधिकारी |
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
📲 खरोली ग्रामपंचायत आता सोशल मीडियावर!
ग्रामपंचायतीचे सर्व उपक्रम, शासकीय योजना, विकासकामे आणि विशेष कार्यक्रमांविषयी माहिती आता थेट सोशल मीडियावर उपलब्ध आहे.
Follow करा आमच्या अधिकृत अकाउंट्स:
फोटो गॅलरी











