ग्रामपंचायत कुर्णोली

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

sant gadge baba committee ppt.pdf image 194

ग्रामपंचायत माहिती

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी बहुल लोकसंख्या असणारे एक छोटेसे गाव म्हणजे कुर्णोली. या गावाची एकूण लोकसंख्या 843 असून त्यापैकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या 211 आणि अनुसूचित जातीची लोकसंख्या 18 आहे. नाशिक जिल्हा मुख्यालयापासून गावाचे अंतर 49 किमी तर इगतपुरी तालुक्यापासून 14 किमी इतके आहे. कुणदळी हे गाव निसर्गरम्य असून पावसाळ्यात या भागात पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात दिसून येते. सामाजिक सुरक्षितता व पुरस्कार ग्रामपंचायत कुणदळीने सन 2023-2024 मध्ये राष्ट्रीय पंचायत पुरस्कार स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. “सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव” या संकल्पनेसाठी कुणदळी ग्रामपंचायतीची जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकावर निवड झाली आहे. गावात तंटामुक्त वातावरण निर्माण झाले असून सन 2023-2024 व 2024-2025 या वर्षांत एकही गुन्हा नोंद झालेला नाही. त्यामुळे गावामध्ये महिला, मुली, लहान मुले तसेच वयोवृद्ध यांच्या दृष्टीने सुरक्षित वातावरण आहे. सन 2022-23 मध्ये “सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव” या संकल्पनेवर मोठ्या प्रमाणात उपक्रम राबविले गेले, ज्याचा परिणाम स्थानिकांच्या राहणीमान व भौतिक सुविधा यावर सकारात्मक झालेला आहे.

कुर्णोली २०११ च्या जनगणनेचा तपशील

जनगणना मापदंड | जनगणना माहिती

कुर्णोली गाव जनगणना माहिती

जनगणना मापदंडजनगणना माहिती
एकूण लोकसंख्या843
घरांची एकूण संख्या221
महिला लोकसंख्या %50.5 % (339)
एकूण साक्षरता दर %45.6 % (309)
महिला साक्षरता दर %17.9 % (188)
अनुसूचित जमाती लोकसंख्या %66.4 % (696)
अनुसूचित जाती लोकसंख्या %4.6 % (48)
कार्यरत लोकसंख्या %62.7 %
बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार207
मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार53.1 % (110)

कुर्णोली गाव कर्मचारी यादी

अ.नं.कर्मचार्याचे नावपदनाममोबाईल
1श्रीमती स्वाती कैलास गोसावीग्रामपंचायत अधिकारी9922842754
2श्री.अच्युत नंदकुमार भांगेतलाठी8793691261
3श्री.अण भाऊराव पगारमुख्याध्यापक9226035999
4श्रीमती स्वप्ना धिरज राठोडकृषी सहाय्यक7020565306
5श्री.शंकर लव्मण झोंबाडसी.एच.ओ8010458064
6श्री.देवीदास काशीराम गोतरणेआरोग्य सेवक9172359104
7श्रीमती नयना शिवाजी पगारेआरोग्य सेिवका8390102182
8श्रीमती लव्मी चेतन जोशीअंगणवाडी कार्यकर्ता9309054100
9श्रीमती जयवंता छबु तेलमअंगणवाडी कार्यकर्ता9421662842
10श्री.बाळु नामदेव गायकरवायरमन9021660634
11श्री.बजरंग काळू िंशगोंळेग्रामपंचायत कर्मचारी9307088763
12श्रीमती संगीता काजोळ तेलमपेसा मोबीलायझर7822843782
13श्रीमती रंजना पंडीत चव्हाणआशा कार्यकर्ता9824845093
14श्रीमती योगीता संतोष ठमकेसीआरपी9834918389

कुर्णोली गाव सदस्य यादी

अ.नं.सदस्याचे नावेपद
1श्रीमती शालुबाई बाळु तेलमसरपंच
2श्रीमती विनता मच्छिंदर जोशीउपसरपंच
3श्रीमती कुसूम ज्ञानेश्वर गटकळसदस्य
4श्री.वाळू भाऊ तेलमसदस्य
5श्री.मदन तुकाराम तेलमसदस्य
6श्री.रंगनाथ काळू जोशीसदस्य
7सदस्य
8श्रीमती स्वाती कैलास गोसावीग्रामपंचायत अधिकारी
9श्री.बजरंग काळू िंशगोंळेशिपाई

कुर्णोली गावाचे क्षेत्रफळ माहिती

अ.नं.क्षेत्राचा तपशीलएकूण क्षेत्र (हेक्टर)
1एकूण भौगोलिक क्षेत्र390.94
2गावठाण व सार्वजनिक सुविधा खालील क्षेत्र2.05
3वन विभागाच्या ताब्यातील क्षेत्र52.73
4अकृषक वापरासाठी क्षेत्र5.80
5लागवडीस अनुपलब्ध क्षेत्र (नद्या, नाले, पोटखराब)7.50
6लागवडीस उपलब्ध क्षेत्र196.00 (320.43)

कुर्णोली गावाची 2011 लोकसंख्या तपशील

लोकसंख्याअनु.जातीअनु.जमातीइतर
84318211614
पुरुष संख्या8132364
स्त्री संख्या1079250
एकूण18211614

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
प्रशासकीय संरचना
1
2
6
3

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी