संपर्क साधा
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
संपर्क
+1 123 456 78 90
+1 123 456 78 91
ई-मेल :
gpkurnoli01@gmail.com
पत्ता
कुर्णोली ता.इगतपुरी जि. नािशक
💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
कुर्णोली ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
2011 च्या नुसार, एकूण लोकसंख्या 843 आहे.
390.94 हेक्टर
कोरपगाव उपकेंद्र गावापासून 1 किमी अंतरावर आहे.
येथे एक C.H.O., आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, मदतनीस आणि आशा कार्यकर्ता आहेत.
आरोग्य केंद्रामध्ये शौचालय आणि स्वच्छता व्यवस्थित आहे.
निसर्ग महीला ग्रामसंघ प्रमुख आहेत ज्यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध आहेत.